Posts

Love Aaj Kal: Dichotomy of love

Image
I personally like this movie very much! As like all Imtiaz Ali movies, there is strong current, that flows behind what we see on screen. Meera and Jay, they just don't want be like other couples, they distance themselves and play hide and seek but never realize, they were actually started coming closer with each such effort.. eventually love finds a way! This was great effort by Imtiaz Ali to convey that though time keeps changing, love never changes! Loved the way he portrayed his philosophy through beautiful songs, mentions of Laila-Majnu, Heer-Ranza through their conversations and love story of gusty Veer Singh! There are some dots, Imtiaz has connected beautifully like that 'Heer-Ranza, Laila Majnu' monologue Jay speaks at start and end of movie in contrasting circumstances, that is sheer genius of Writer Imtiaz! He conncts two completely different but yet very similar characters in different era through Jay and Veer Singh, their path runs very similar way! Meera i...

वारी - एक आनंद निधान

Image
 जेव्हा एखादी परंपरा काही वर्षे समाजात रुजते तेव्हा तिला धुमारे फुटू लागतात, आणखी काही वर्षे ती जगलिच तर त्या धुमार्‍यान्चा एक वृक्ष होतो, ज्याच्या अंगाखांद्यावर समाज बहरतो. पण जर हीच परंपरा अविरत शेकडो वर्षे चालत राहिली तर तिचा भव्य-दिव्य असा दिशादर्शक. वटवृक्ष बनतो! वारीचा हा आधारवड तब्बल आठशेहून अधिक वर्षे जुना आहे! असे म्हणतात की संत ज्ञानेश्वरांचे पणजोबा श्री त्र्यंबकपंत कुलकर्णी हे आपेगाव ते पंढरपूर वारी करत. बाराव्या शतकाचा काळ तो, वारीची परंपरा याहूनही जुनी असावी!  ज्ञानदेव माउलींनी त्यांच्या लाडक्या विठाईचे तेजपुंज रूप याची देही याची डोळा पाहिल्यानंतर किती सुंदररित्या वर्णिले आहे.     पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती । रत्‍नकीळ फांकती प्रभा । अगणित लावण्य तेजःपुंजाळले । न वर्णवे तेथींची शोभा I ज्ञानदेवे रचिला पाया असे म्हणतात. ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाला चालना दिली. पुढे नामदेवांनी ही पताका पंजाब पर्यंत फडकावली. नामदेवांनी, अस्मानी सुलतानी संकटे झेलत कधी अनवाणी तर कधी उपाशीपोटी पण न चुकता लाडक्या विठूरायाला भेटायला जाणाऱ्या वारकऱ्याला नक्की काय ह...

Golden era of Tennis and dominance of big 3!

Image
Just came across this interesting chart of Grand Slam winners (Men) between 2005 and 2015. Roger Federer -17, Rafael Nadal -14 and Novak Djokovic-12; having three players with 12+ Grand Slam kitty, Tennis can not have superior golden era anytime soon. Actually it is an era of big four but having only 2 Grand Slams in pocket, Andy Murray is far from matching up with them. Numbers are always fascinating but when prime of more than one all time greats run parallel, they might be projecting false projections some times. Let's break 2003-2016 into phases. 2003-2005 This was an era undoubtedly belonged to Federer. He raked 6 Grands Slams during this period, 3 Wimbledon, 2 US Opens and 1 Australian Open. His counterpart Nadal was yet to make impact and won 1 French Open, first of his illustrative tally of 9! Can not much interpreted about rivalries and comparisons when single man is winning everything! 2006-2008 Federer was in his Prime, won 7 slam title...

सचिन देव बर्मन आणि 'देव'

Image
जर कुणाला हिंदी चित्रपट संगीताची कथा दोन शब्दांत लिहायची असेल तर ती सचिनदा आणि देव आनंद ह्या फक्त दोन ध्रुवांभोवती गुंफली जाऊ शकते ! खरं म्हणजे त्रिपुराच्या राजघराण्यात वाढलेल्या सचिनदाना संगीताची गोडी लागावी आणि त्या अंकुराचा . वटवृक्ष व्हावा हा एक अद्भुत चमत्कार होता पण तो घडला ! आकाशात बसलेल्या गंधर्वमंडळींना कदाचित त्या राजपुत्राच्या प्रतिभेची कल्पना असावी , म्हणूनच राजघराण्याच्या विरोधात जाऊन गाणे शिकण्याचे धाडस त्यांनी दाखवले . १९३० च्या दशकात त्यांनी रेडिओ आणि बंगाली संगीतात भरपूर मुसाफ़िरी केली आणि १९४४ मध्ये अशोक कुमारांच्या काही चित्रपटांसाठी संगीत देण्यासाठी मुंबई गाठली . पुढील काही वर्षात त्यांना यश मिळालेही पण हळव्या मनाच्या बर्मन दादांना मुंबईची स्पर्धा रुचली नाही आणि ते . कलकत्त्याला परत जाण्यासाठी अगदी रेल्वेमध्ये बसलेही होते पण तसे होणे नव्हते , त्याना मनधरणी करून परत नेण्यात आले आणि पुढचा इतिहास आहे ! देव आनंद - लाहोर वरुन मुंबईमध्ये ४० च...

Nagraj - Narrator with the mirror!

Image
सैराट आणि फँड्री बद्दल एव्हाना खुप बोलले गेलेय. पण दोन्ही चित्रपट काळजीपुर्वक पाहिल्यावर नागराजचा आणखी एका ब्रिलियंस ध्यानात येतो. नागराजने दोन्ही चित्रपटांत छोट्याश्या भूमिका केल्या आहेत, नव्हे त्याने दोन्हीकडे एक आरसा दाखवणाऱ्या निवेदकाचे काम केले आहे. फँड्री मधला जब्या चंक्याचे त्याच्या स्वैर दिवसातले प्रतिबिंब आहे. जब्याच्या प्रत्येक अडखळणाऱ्या पावलाला आणि बसणाऱ्या ठेसेला चंक्याची दिशाहीन आणि 'वड पाचची' म्हणत सगळ्या जुनाट जखमा नशेत बुडवनारी फ्रेम आहे.. जब्याचे हतबल भविष्य चंक्या जगलेला आहे आणि दिग्दर्शक नागराजचा क्यामेरा आरसा आहे.. आपल्यासाठी! कट टू - सैराट इथे नागराज ए.का. निवेदकाला नाव नाही (की आहे?) तो असाच काही फ्रेम्स मध्ये डोकावतो. त्यातली एक फ्रेम आपल्याला पुन्हा नागराज इथे पण आरश्यावाला निवेदक असल्याची आठवण करुन देतो. जेव्हा परश्या 'याड लागलं' च्या धुंदीत गावतून जात असतो तेव्हा हा निवेदक सलून मध्ये बसलेला दिसतो आणि बाजूचा आरसा परश्याचे आनंदी प्रतिबिंब दाखवतो. पण नागराज च्या चेहऱ्यावर सगळे हैप्पी गो लकी जात असताना काळजी साफ़ दिसते.. इथे ...

शेक्सपिअर आणि तुकोबा

                                          आज जागतिक पुस्तक दिवस. सकाळी सहज म्हणून माझ्या छोटयाश्या पुस्तकांच्या रॅक लक्ष गेले तर दिसले की हे दोघे अगदी शेजारी मांडीला मांडी लावून बसले आहेत आणि जणूकाही कवर्स च्या आडून व्यवस्थित गप्पा मारत आहेत! मग सहज विचार केला की जर हे दोघे खरच जर भेटले असते तर काय हितगुज झाले असते? माझ्या एवढ्याश्या डोक्यात बसणारा हा विचार नक्कीच नाही.. एक देहूचा वाणी, दुसरा मध्ययुगीन इंग्लंड मधला एस्टेट ब्रोकर, पाहिलं तर करोडो मर्त्य दीव्यांसारखे काळाच्या ओघात हे दोघेही विझून गेले असते पण पण.. लेखणी मध्ये आली आणि अणू रेनुसारखा थोबडा असणारा तुकया आकाशाएवढा झाला; वर्विक्शायर नामक कुठल्याश्या काऊनटीत जन्मलेला विल्यम जगभरातल्या तमाम लेखक-कवीजणांसाठी मायबाप झाला!     दोघांचाही काळ पाच पन्नासएक वर्षे पुढे मागे म्हणजे जवळपास सारखाच.. शेक्सपिअरला मानवी मानवी मनात चाललेल्या गुंत्यांची आणि खळबलीची भयंकर ओढ! त्याने जुन्या ग्रीक शोकांतिकांच्या नरड्यावरच घाव घातल...

Eureka! Gravitational waves are finally detected!!

Laser Interferometer Gravitational-Wave Observatory(LIGO) scientists have directly detected presence of gravitational waves!  This is one stupendous achievement for astronomy and mankind which is first of its kind in history! Gravitational waves are ripples caused in fabric of space-time (they are linked and appear like a sheet together) by some cosmic event caused by heavy objects like explosion of heavy stars or collision of black holes. Its same effect like if you drop a  heavy object in water pond or dropping a ball on mattress, it will create outward waves simultaneously stretching and compressing matter (mattress or water body) while passing through it. Einstein first proposed presence of gravitational waves 100 years back in his theory of general relativity, and today he ptoved himself correct yet again! This tells what kind of genius he was! LIGO captured this landmark observation when gravitational waves passed through their detectors, created by collision of black h...